राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष अधिकृत संकेतस्थळ.

ऐतिहासिक निर्णय

ऐतिहासिक निर्णय

मधुकर लक्ष्मण पाटील (चंदूटोपी),धुळे यांचे मोठे सुपुत्र कै. भुपेंद्र पाटील यांचे करोना काळात निधन झालेने त्यांची पत्नी श्रीमती रीना भुपेंद्र पाटील हीचा व तिच्या दोन मुली यांचे पुढील आयुष्य हे एक भारतीय स्त्री नात्याने चांगले जगावे या करिता स्वतः तिने हिम्मत दाखविल्याने सासरे मधुकर पाटील व लहान सासरे शरदबाबा बिरारी यांनी तिचा पुनर्विवाह करून देण्याचे ठरवले,दरम्यान पो.उप निरीक्षक संजय कृष्णराव शेटे यांच्याही पत्नीचे कोरोना काळात निधन झालेले होते,व ते काही दिवसापूर्वी सेवानिवृत्तझालेत,दरम्यान दोन्ही कुटुंबात या दोघांचा पुनर्विवाह करण्याबाबत चर्चा झाल्यात,सदर चर्चा ही अध्यक्ष अखिल कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय मंडळ,धुळे यांचे कडे गेल्याने सदर मंडळाचे सचिव यांनी या प्रसंगाला दुजोरा देऊन त्या दोन्ही पक्षची सर्व संमती झालेवर,त्यांचा पुनर्विवाह आई श्री एकविरा देवीचे साक्षीने एकविरा देवी मंदिरात दिं. २९/०१०/२०२३ रोजी लावून देण्यात आला, हा विवाह सोहळा स्वतः श्री संजय शेटे यांनी करून घेतला, यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्य व समाज प्रमुख म्हणून स्वतः अध्यक्ष नानासाहेब कमलाकर पाटील व सचिव विलास पाटील सर तसेच कोमल पाटील सर यांची उपस्थिती होती, यावेळी विवाह प्रसंगी विलास पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व असे ऐतिहासिक निर्णय दोन्ही बाजूने घेतले बद्दल दोन्ही कुटुंबाचे कौतुक केले,आणि असेच निर्णय समाजातील प्रत्येक घटकाने घेणे आजचे परिस्थितीला गरजेचे आहे, तसेच सर्व उपस्थितांनी दोघे नवीन पुनर्विवाहित वधूवरांना पुढील आयुष्या साठी शुभेच्छा दिल्यात,💐💐💐💐



PROCEDURE

Procedure Img 1

Fill Up Registration Form

आवेदन पत्र भरें

Procedure Img 3

Profile Will be Verified

प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी

Procedure Img 4

Search Your Life Partner

अपना जीवन साथी खोजें