राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष अधिकृत संकेतस्थळ.

अब्दालीनेही लिहून ठेवले आहे. " एवढ्या त्वेषाने जिद्दीने लढणारे मराठा शूरवीर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले

👇👇
अब्दालीनेही लिहून ठेवले आहे.  " एवढ्या त्वेषाने जिद्दीने लढणारे मराठा शूरवीर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले " 


*१४ जानेवारी याच दिवशी पानिपतमध्ये १ लाख मर्द मराठे भारताच्या रक्षणासाठी अब्दाली विरुद्ध कडवा संघर्ष करून धारातीर्थी पडले शत्रूनेही सलाम ठोकला मर्द मराठ्यांना.* 

पानिपत म्हणजे मराठी सैन्याने दिल्लीच्या बादशहा बरोबर केलेला करार पाळायला आणि बाहेरून आलेला अब्दालीला धडा शिकवायला केलेला रणसंग्राम.

- पानिपत म्हणजे " बचेंगे तो और भी लडेंगे " अस उत्तर देणारा शूरवीर - दत्ताजी शिंदे.

- पानिपत म्हणजे बोरुबहाद्दर म्हणून हिणवल्या गेलेल्या सदाशिवराव भाऊंच्या जिगरबाज लढ्याची कहाणी. 

- पानिपत म्हणजे मल्हारराव होळकरांनी नजीबखानावर टाकलेला आंधळा विश्वास.

- पानिपत म्हणजे आपल इमान हाच आपला धर्म मानून अब्दालीच्या कौलाला झिडकारून मृत्यूला सामोरा जाणारा इब्राहिमखान गारदी. 

- पानिपत म्हणजे कुंजपुरा जिंकल्यावर भाल्याच्या फाळावर कुतुबशहाच मुंडक लावून दत्ताजीच्या मृत्यूचा बदला घेणारा जनकोजी. 

- पानिपत म्हणजे मराठी फौजेला दाणापाणी पुरवायला आकाशपाताळ एक करणारे म्हातारे गोविंदपंत.

• पानिपत म्हणजे पोटात अन्नाचा कण नसताना अंगावर झालेल्या शेकडो जखमांची पर्वा न करता मराठी सैन्याला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणारे हजारो मावळे. 

- पानिपतची लढाई जरी हरलेली असली तरी पुन्हा अब्दाली आणि कुणाचीही आक्रमण करायची हिंमत झाली नाही हे ह्या पराभावाच यश यात. अब्दालीनेही लिहून ठेवले आहे.  " एवढ्या त्वेषाने जिद्दीने लढणारे मराठा शूरवीर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले " 

पानिपतच्या युद्धात राष्ट्राच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या रणबहाद्दर वीरांना त्रिवार मानाचा मुजरा !!! 

*पत्रभूषण  @ पंढरीनाथ बोकारे* 
M 9823260073 (Nanded)



PROCEDURE

Procedure Img 1

Fill Up Registration Form

आवेदन पत्र भरें

Procedure Img 3

Profile Will be Verified

प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी

Procedure Img 4

Search Your Life Partner

अपना जीवन साथी खोजें