राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष अधिकृत संकेतस्थळ.

लग्न म्हणजे नेमकं काय ?

लग्न म्हणजे नेमकं काय ?

'लग्न' हे सुंदर जंगल आहे.

जिथे 'बहादुर वाघांची' शिकार,

मोहक हरिणी करतात...

लग्न म्हणजे - 'अहो ऐकलंत का ?' पासुन ते
'बहिरे झालात की काय ?' पर्यंतचा प्रवास.

लग्न म्हणजेच -
'तुझ्यासारखे या जगात
कुणीच नाही' पासून ते,

'तुझ्या सारखे छप्पन बघितलेत'
पर्यंतचा प्रवास...

लग्न म्हणजे -
'तुम्ही राहू द्या' पासुन ते

'तुम्ही तर राहुच द्या'
पर्यंतचा प्रवास ...

लग्न म्हणजे -
'कुठे होती ग माझी राणी' पासून ते

'कुठे मेली होतीस'
पर्यंतचा प्रवास...

लग्न म्हणजेच-
'तुमचे नशीब मी भेटले तुम्हाला" पासुन ते

'मेलं माझंच नशीब फुटकं,
तुम्ही मला भेटलात"
पर्यंतचा प्रवास ...

 

थोडक्यात काय तर -
वैवाहिक जीवन हे
कश्मीर सारखे आहे,
सुंदर तर आहेच,
परंतु दहशत पण आहे ...


ही कविता लिहून कवी फरार आहे....



PROCEDURE

Procedure Img 1

Fill Up Registration Form

आवेदन पत्र भरें

Procedure Img 3

Profile Will be Verified

प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी

Procedure Img 4

Search Your Life Partner

अपना जीवन साथी खोजें